बायबल साक्ष देते की, मानवजातीने स्वर्गामध्ये पाप केले आणि त्यांना या पृथ्वीवर टाकण्यात आले, आणि हे की येशू या पृथ्वीवर मनुष्यजातीला पापांची क्षमा देण्यासाठी आले म्हणजे ते परत स्वर्गात जाऊ शकतील.
या कारणामुळे येशू दु:खातून गेले आणि वधस्तंभावर मरण पावले.
पश्चाताप करणे परमेश्वराकडे वळणे आहे, आणि हे त्या नियमांद्वारे आणि सणांचे पालन केल्याद्वारे पूर्ण केले जाते जे परमेश्वराच्या बलिदानाच्या माध्यमातून पूर्ण झाले होते.
२,००० वर्षांपूर्वी आलेले येशू, बाप्तिस्मा करणारा योहान आणि प्रथम चर्चचे संत तसेच पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर, ह्या सर्वांनी पश्चात्तापावर भर दिला.
असे यामुळे आहे कारण की पश्चात्तापच परमेश्वराकडे वळण्याचा एकमेव मार्ग आहे.
आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही.
जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
जर आपण असा दावा करतो की आपण पाप केले नाही, तर आपण त्याला लबाड ठरवतो . . .
योहानाचे पहिले पत्र १:८–१०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण