ज्याप्रमाणें लोकं आपल्या आईच्या आवाजाच्या माध्यमातून शांती आणि सांत्वन प्राप्त करतात, जो त्यांनी गर्भाशयात ऐकला होता, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या संतानांना माता परमेश्वरचा आवाज ऐकून आत्मिक शांती मिळेल.
सुमारे २,००० वर्षांपूर्वी, येशूने एकट्याने म्हटले होते, “कोणी तान्हेला असला तर त्यानें माझ्याकडे यावें आणि प्यावें.” पण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर दोघे मिळून तारणाच्या आवाजाचा प्रचार करतात.
ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी म्हंटले, “अलीशाने एलीयाचे पालन केले, यहोशवाने मोशेचे पालन केले, पेत्राने येशूचे पालन केले आणि मी माताचे पालन करतो.”
असे यामुळे आहे कारण की, जेव्हां ते माता परमेश्वरचा आवाज ऐकतात तेव्हां मानवजातीला वाचवले जाऊ शकते.
आत्मा आणि वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराहि म्हणो, ये. आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो जीवनाचें पाणी फुकट घेवो.
प्रकटीकरण २२:१७
जशी एखाद्याची आई त्याचें सांत्वन करितें तसें मी तुमचें सांत्वन करीन; यरुशलेमेंत तुमचें सांत्वन करीन.
यशया ६६:१३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण