परमेश्वराने मोशेला दुसर्यांदा दिलेल्या दहा आज्ञांना ठेवण्यासाठी मांडवाला निर्माण करण्याची आज्ञा दिली. जेव्हां लोकांना आपल्या पापाची जाणीव झाली ज्याच्या परिणामस्वरुपात पहिल्या दहा आज्ञा तोडण्यात आल्या होत्या, तेव्हां त्यांनी पश्चात्ताप केला आणि स्वेच्छेने मांडवासाठी साहित्य आणले. हे मांडवाच्या सणाचे मुळ बनले.
त्यानंतर, त्यांनी सर्व प्रकारच्या झाडांच्या डहाळ्यांचा वापर करुन मंदिराच्या आंगणात किंवा मंदिराच्या छ्परावर मांडव घातले.
मांडवाचा सण तो दिवस आहे जेव्हां ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर आपल्या सर्व लोकांना एकसोबत एकत्र करतात. मनुष्यजातीला परमेश्वराचे आभार मानले पाहिजे ज्यांनी त्यांना क्षमा केले आहे आणि त्यांना त्यांच्या पापांपासून वाचवले आहे. आणि मागील पर्जन्यवृष्टीच्या पवित्र आत्म्याद्वारे जो त्यांना मिळाला, त्यांना जगभरातील सर्व स्वर्गीय परिवाराच्या सदस्यांना शोधले पाहिजे जे स्वर्गीय यरुशलेम मंदिराचे साहित्य आहेत.
ह्यामुळें परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, तुम्ही असें बोलतां म्हणून पाहा, मी आपले शब्द तुझ्या मुखांत अग्नि असे आणि हे लोक सरपण असे करीन आणि तो त्यांस खाऊन टाकील.
यिर्मया ५:१४
त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायीं वाढत वाढत पवित्र मंदिर होते; प्रभूच्या ठायीं तुम्हीहि आत्म्याच्या द्वारें देवाच्या वस्तीसाठीं एकत्र रचलें जात आहां.
इफिसकरांस पत्र २:२१-२२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण