आपण परमेश्वसराच्या वचनाच्या शक्तीला या गोष्टींमध्ये पाहू शकतो: जेव्हां आदाम आणि हव्वा बर्या वाईटाचे ज्ञान करुन देणार्याथ झाडाचे फळ खाऊन मरण पावले, जेव्हां वधस्तंभाच्या उजवीकडिल लुटारु वाचवण्यात आला, जेव्हां दोन आंधळे बरे झाले, जेव्हां स्त्रीा जिला बारावर्षांपासून रक्तस्त्रा वाचा रोग होता, ती बरी झाली, आणि या वस्तुस्थितीद्वारे की जो कोणी वल्हांडणाची भाकर आणि द्राक्षरसामध्ये सहभागी होऊन येशूचा देह खातो आणि त्यांचे रक्त पितो, तो सार्वकालिक जीवनाची देणगी प्राप्त करणार.
पुत्राच्या युगामध्ये, येशूने एकट्याने त्या लोकांना जीवनाचे पाणी दिले जे मांडवाच्या सणाच्या शेवटल्या आणि महत्वाच्या दिवशी त्यांच्याकडे आले होते. पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, जे लोक ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्व र यांच्याकडे येतात, जे आत्मा आणि वधूच्या रूपात आले आहेत, ते जीवनाचे पाणी म्हणजे पवित्र आत्मा प्राप्त करतील. ते तेच आहेत जे परमेश्वयराच्या वचनाच्या सामर्थ्याने सर्व गोष्टींना पूर्ण करू शकतात.
मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्यानें म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्यानें माझ्याकडे यावें आणि प्यावें. जो माझ्यावर विश्वा स ठेवतो त्यांच्यांतून शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वाास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयीं त्यानें हें म्हटलें,
योहान ७:३७-३९
आत्मा व वधू ही म्हणतात, ये, ऐकणाराही म्हणो, ये. आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.
प्रकटीकरण २२:१७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण