ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले होते आणि ज्यांना शरण नगर, पृथ्वीवर निर्वासित करण्यात आले होते, त्या मानवजातीला, परमेश्वराने, पापांची क्षमा प्राप्त करण्याची आणि आपल्या आज्ञांच्या माध्यमातून स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याची संधी दिली.
दुसरीकडे, ज्यांनी करार मोडला आहे आणि त्याचा तिरस्कार केला आहे, त्या लोकांवर परमेश्वराचा न्याय येईल.
आपल्या पापामुळे मरणासाठी ठरवण्यात आलेली मानवजात, फक्त परमेश्वराच्या कृपेनेच सार्वकालिक जीवन प्राप्त करु शकते.
जेव्हा परमेश्वर मानवजातीला पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जीवनाचा मार्ग शिकवतात,
तेव्हा जे लोक सियोनमध्ये येतात आणि त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून जीवनाचा वल्हांडण पाळतात, ते वाचतील,
पण जे लोक त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांचे पालन करत नाहीत, त्यांना शेवटी शिक्षा केली जाईल.
कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
रोमकरांस ६:२३
देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे.
प्रकटीकरण १४:१२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण