प्रायश्चित्ताच्या दिवशी, मानवजाती रणशिंगे फुंकण्याचा सणापासून दहा दिवसांपर्यंत पश्चात्ताप करून,
स्वर्गात आणि या पृथ्वीवर नकळत केलेल्या सर्व पापांसाठी परमेश्वराकडून पापांच्या क्षमेची कृपा प्राप्त करु शकते.
हा एक आशीर्वादित दिवस आहे जेव्हां स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याचा मार्ग उघडला जातो.
जसे की शहाण्या कुमारींनी लग्नाच्या मेजवानीसाठी आपले दिवे आणि तेल तयार केले,
त्याचप्रमाणे चर्च ऑफ गॉडचे सदस्य नवीन कराराच्या सत्याच्या खात्रीने आपले दिवे तयार करतात
आणि ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्यावर दृढ विश्वासाने तेल तयार करतात
आणि सर्व जगाला निश्चित सत्याची धैर्याने साक्ष देतात.
तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.
यशया ४१:१०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण