पापांची क्षमा प्राप्त करण्यासाठी, कोणाला तरी पाप उचलले पाहिजे. परमेश्वराने आपल्याला शब्बाथ दिवशी अर्पण केलेले पशू, नित्य होमार्पण, वल्हांडण आणि जुन्या करारातील इतर सर्व सण आणि जुन्या कराराच्या नियमशास्त्राद्वारे आधीपासून दाखवले आहे की, प्रायश्चित्ताच्या दिवशी, पापांना अजाजेलवर लादण्यात येत होते ज्याला रानात पाठवले जात होते आणि तो मरुन जात होता .
चर्च ऑफ गॉडचे सदस्य जाणीव करतात की परमेश्वराने स्वतःच्या निर्मितीद्वारे वधस्तंभाच्या सर्व दुःखांना, थट्टेला आणि तिरस्काराला सहन केले कारण की हे परमेश्वराचे महान प्रेम होते जे सर्व मनुष्यजातीला त्यांच्या पापांची किंमत चुकवून वाचवू इच्छित होते.
जर आपण आपलीं पापें पदरीं घेतलीं, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. आपण पाप केलें नाहीं, असें जर आपण म्हटलें, तर आपण त्याला लबाड ठरवितों
१ योहान १:९-१०
ह्याप्रमाणें मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाहीं, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.
मत्तय २०:२८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण