ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर देह धारण करुन या पृथ्वीवर आले आणि आपल्या संतानांच्या तारणासाठी दु:खाच्या मार्गावर चालले, ते संतान जे स्वर्गामध्ये केलेल्या आपल्या पापांमुळे दु:खात जगत आहेत.
जेव्हा आपण आपल्या आत्मिक पिता-माताच्या प्रेम आणि बलिदानाची जाणीव करतो आणि त्यांची बढाई मारतो, तेव्हां परमेश्वर आपल्याला देवदूतांसमोर “माझी संतान” म्हणून स्वीकारतील आणि आशीर्वाद देतील.
परमेश्वराच्या लोकांनी पिताच्या युगामध्ये यहोवा परमेश्वर आणि पुत्राच्या युगामध्ये येशूची बढाई मारली.
त्याचप्रमाणे, आपण ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांची बढाई मारली पाहिजे, जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आत्मा व वधूच्या रुपात आले आहेत.
आपण आत्मिक चोरांपासून देखील सावध राहिले पाहिजे जे आपल्या अंत:करणांना चोरतात, आपले अंत:करण परमेश्वरापासून वळवतात आणि आपल्या आत्म्याचा नाश करतात.
मी तुम्हांस सांगतों, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रहि देवाच्या दूतांसमोर पत्करील;
परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल;
लूक १२:८-९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण