बेखमीर भाकरीचा सण आपल्यासाठी ख्रिस्ताचे जीवन आणि दु:ख पाहणे,
आपल्या पापांचा पश्चाताप करणे आणि मुलासारख्या विश्वासाला मागे सोडण्याचा सण आहे.
प्रेषित पौलाप्रमाणे, आपला विश्वास एका प्रौढासारख्या विश्वासाप्रमाणे वाढला पाहिजे,
म्हणजे आपण शिकू शकू की आपल्या विश्वासाच्या जीवनामध्ये आपल्यासमोर येणार्या
अनेक अडचणींमध्ये देखील आपण खरोखर आभारी होऊ शकतो.
येशू त्या गौरवाचे आणि सन्मानाचे जीवन जगले नाही,
परमेश्वराच्या रुपामध्ये ज्याच्या योग्य ते होते.
त्यांनी आपल्या संतानांसाठी इतरांकडून चेष्टा आणि द्वेषासोबतच
वधस्तंभाचे दु:ख देखील सहन केले. त्याचप्रमाण, चर्च ऑफ गॉडचे सदस्य
स्वत:च्या आनंदासाठी नाही पण इतरांसाठी जीवन जगतात.
ते त्या संपूर्ण प्राण्यांच्या रुपामध्ये पुन्हा जन्म घेण्याचा प्रयत्न करतात
ज्याने परमेश्वर प्रसन्न होतात.
तेव्हां प्रमुख याजकाने आपली वस्त्रें फाडून म्हंटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे;
आम्हांस साक्षीदारांची आणखी काय गरज? पाहा, आतां तुम्हीं हे दुर्भाषण ऐकलें आहे.
तुम्हांस काय वाटते?” त्यांनी उत्तर दिले की, “हा मरणदंडास पात्र आहे.”
तेव्हां ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपडाका मारुन म्हंटले,
“अरे ख्रिस्ता, आम्हांला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?”
मत्तय २६:६५-६८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण