मनुष्यजातीच्या पापांसाठी ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावले. त्यांनी मनुष्यजातीला
वाचविण्यासाठी तारणाच्या सुवार्तेचा प्रचार करुन, सुवार्तिकाचे जीवन जगले.
याप्रकारे, प्रचार त्यांच्यासाठी आहे जे आपल्या आरामापेक्षा दुसर्यांच्या तारणाची
काळजी करतात. हा ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मार्गाचे अनुकरण करण्याच्या
ठाम निश्चयाने केले जाऊ शकते.
एका आत्म्याला वाचविण्यासाठी केलेल्या सुवार्तेच्या प्रचारादरम्यान,
आपण शमरोनी आणि शहाण्या दासांप्रमाणे अनेक त्रासांचा आणि बलिदानांचा
सामना करु शकतो, ज्यांनी दाखल्यांमध्ये पाच तोडे आणि दोन तोडे प्राप्त केले होते.
पण, परमेश्वराचे अनुकरण करण्याच्या मार्गावर
स्वर्गाच्या वैभवशाली आशीर्वादांचे अभीवचन दिलेले आहे.
मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला
व रानांत जाऊन तेथे त्यानें प्रार्थना केली...
तेव्हां तो त्यांना म्हणाला, “मला आसपासच्या गावांत उपदेश
करिता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ;
कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.”
मार्क १:३५-३८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण