जेव्हां आपल्याकडे विश्वास नसतो, तेव्हां आपल्या सभोवतालच्या परिस्थिती चुकीच्या दिशेने जात असतात.जेव्हां आपल्याकडे विश्वास असतो, तेव्हां सर्व काही चांगले होते. आपण बायबलच्या माध्यमातून या तत्वाची जाणीव केली पाहिजे आणि आपल्या विश्वासाच्या जीवनातील आपल्या सर्व भीतीला आणि काळजीला फेकून दिले पाहिजे.
बायबलमध्ये गिदोनाचे कार्य, यहोशवाचे कार्य, तांबड्या समुद्राला विभाजित करण्याचे कार्य आणि जवाच्या पाच भाकरी आणि दोन मासे यांच्या कार्याची नोंद आहे.भौतिक डोळ्यांना हे अशक्य वाटत होते, पण परमेश्वराने सर्वकाही पूर्ण केले.त्याचप्रमाणे, जर आपण ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या वचनांवर आणि येशूच्या शिकवणींवर विश्वास ठेवतो की, नवीन कराराची सुवार्ता सर्व जगाला सांगितली जाईल, तर सर्वकाही त्यांच्या वचनांनुसार पूर्ण होईल.
पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचें खाणें विश्वासानें नाहीं; आणि जें कांहीं विश्वासानें नाहीं तें पाप आहे.
रोमकरांस पत्र १४:२३
येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर, असें कसें म्हणतोस? विश्वास बाळगणार्याला सर्व कांहीं शक्य आहे.
मार्क ९:२३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण