पृथ्वीवरील कुटुंब प्रणालीद्वारे, परमेश्वराने आपल्याला सांगितले आहे की स्वर्गीय कुटुंब आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील संतानांना आपल्या पिता-माताचे मांस आणि रक्त प्राप्त होते, त्याचप्रमाणे स्वर्गीय संतानांनी वल्हांडणाची भाकर आणि द्राक्षरसाद्वारे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांचे मांस आणि रक्त प्राप्त केले पाहिजे. फक्त असे लोक जे स्वर्गीय संतान आहेत परमेश्वराला “पिता” आणि “माता” म्हणू शकतात.
आज, चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांची जगभरात त्यांच्या चांगल्या कृत्यांसाठी प्रशंसा केली जात आहे कारण ते ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्याकडून शिकलेल्या प्रेमाने आणि बलिदानाने सर्व लोकांवर प्रेम करतात आणि जसे बायबलने भविष्यवाणी केली त्याप्रमाणे यरुशलेमच्या गौरवाने संपूर्ण जग भरले आहे.
हे यरुशलेमा मीं तुझ्या कोटांवर पहारेकरी नेमिले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहींत; अहो परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो, तुम्हीं विसंबू नका; आणि तो यरुशलेम सुस्थित करून तें पृथ्वीला प्रशंसाविषय करीतोंवर त्याला चैन पडू देऊं नका. यशया ६२:६–७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण