ज्याप्रमाणे प्रथम चर्चच्या संतांनी येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या माध्यमातून
पुनरुत्थानाची आशा ठेवली होती आणि ते या जगाच्या संकटांना,
छळाला किंवा प्रतिकूल परिस्थितीला घाबरले नाहीत,
त्याचप्रमाणे चर्च ऑफ गॉडचे संत देखील करतात.
ते डोळ्यांना दिसणार्या गोष्टींसाठी किंवा क्षणिक काळाच्या गोष्टींसाठी जगत नाहीत,
पण, ते पुनरुत्थानाच्या आशेने जगतात की ते आत्मिक जगामध्ये आत्मिक शरीरात राहतील.
येशूच्या पुनरुत्थानानंतर, ते आपल्या शिष्यांशी संभाषण करत असताना अचानक अदृश्य झाले,
अनपेक्षितपणे एका बंद खोलीत प्रकट झाले, आणि त्यांच्यासमोर आपल्या स्वर्गारोहणाला सिध्द केले.
हे दर्शविते की, आपण देखील पुनरुत्थानाच्या सकाळी येशूसारखे होऊ.
तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत; पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. . . .
जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे.
१ करिंथ १५:४०–४४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण