बायबल भविष्यवाणीमध्ये या युगाचे वर्णन मोठ्या संकटाच्या वेळेच्या रुपात करते.
जसजसे राष्ट्रांमधील युध्द आणि असंख्य हवामान संकटे समोर येतात, तस तसे लोकं अंतराळात, महासागराच्या खोलवर किंवा जमिनीखाली पळून जाण्याच्या योजना आखतात.
मात्र, बायबल म्हणते की जेथे माता परमेश्वर आहेत त्या सियोनला सोडून इतर कोणतेच तारणाचे आश्रयस्थान नाही.
ज्याप्रमाणे परमेश्वराने दानिएलावर नबुखद्नेस्सर राजाचे स्वप्न प्रकट केले आणि त्याचा अर्थ सांगितला, त्याचप्रमाणे आज त्यांनी प्रकट केले आहे की, नाशांमध्ये सर्वात सुरक्षित आश्रय माता परमेश्वर आहे.
ज्याप्रमाणे मुले धोक्याच्या वेळी आपल्या माताच्या कुशीत सर्वात सुरक्षितपणाची जाणीव करतात, त्याचप्रमाणे परमेश्वराने प्रकट केले आहे की माता परमेश्वर मानवजातीसाठी नाशांमध्ये सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.
“मी भूपृष्ठावरून सर्वकाही निखालस नाहीसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो.
“मी मनुष्य व पशू नष्ट करीन; मी आकाशातले पक्षी, समुद्रातले मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीतसे करीन;
भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन,” असे परमेश्वर म्हणतो. . . .
सफन्या १:२-३
परंतु ‘माझा धनी येण्यास विलंब लागेल’ असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल,
आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईल पिईल,
तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन
त्याला छाटून टाकील व ढोंग्यांना देण्याचा वाटा त्याच्या पदरी बांधील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
मत्तय २४:४८-५१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण