येशूने २,००० वर्षांपूर्वी शब्बाथ व वल्हांडण या नवीन कराराच्या सणांनी सीयोनची स्थापना केली, पण अंधारयुगात तिचा नाश झाला. ख्रिस्त आन सांग होंग आत्मिक दावीद राजा म्हणून आले आणि त्यांनी सीयोनची पुनर्बांधणी केली.
जगभरात नवीन कराराचे सण पाळणारी सीयोन ही एकमेव चर्च आहे. बायबल भविष्यवाणी करते की ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर केवळ चर्च ऑफ गॉडमध्येच वास करतात आणि लोक पापांची क्षमा, अनंतकालिक जीवन प्राप्त करून शेवटच्या आपत्तीतून वाचू शकतात.
यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’ सीयोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा; आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट, मोठा नाश आणत आहे. यिर्मया ४:५–६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण