जर आपण अब्राहामाची संतान आहोत, तर आपला विश्वास अब्राहामाप्रमाणे मजबूत असला पाहिजे, आणि जर आपण परमेश्वराची संतान आहोत,
तर आपण परमेश्वराप्रमाणे दयनीय आत्म्यांना प्रेमाने वाचवले पाहिजे.
स्वर्गीय राजकिय याजकगणाला दासाची नाही तर पुत्राची मानसिकता धारण केली पाहिजे, सातत्याने बायबलच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे, थोर शब्द आणि कार्यांसह सेवेचे जीवन जगले पाहिजे आणि ख्रिस्त आन सांग होंगजी द्वारे देण्यात आलेले महान प्रेम, कधीही न संपणारे सार्वकालिक जीवन व्यक्त केले पाहिजे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण