जर आपल्याला माहीत असेल की येशूचे पुनरुत्थान कोणत्या दिवशी झाले, तर आपण हे देखील जाणू शकतो की आठवड्यातील कोणता दिवस शब्बाथ आहे, जो आठवून पवित्रपणे पाळण्याची आज्ञा परमेश्वराने आपल्याला दिली आहे.
मार्क १६:९ मध्ये असे म्हटले आहे की, येशूचे पुनरुत्थान रविवारी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी झाले.
यावरून, आपण समजू शकतो की आदला दिवस, म्हणजे शब्बाथ दिवस, शनिवार होता.
जसे की बायबल साक्ष देते की शब्बाथ दिवस रविवार नसून शनिवार आहे, म्हणून चर्च ऑफ गॉड बायबलच्या शिकवणीनुसार शनिवारी परमेश्वराची उपासना करते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण