आज अनेक लोक शब्बाथ दिवसाला जुन्या कराराचा नियम मानतात. तरी बायबल आपल्याला ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करून नवीन करारातील शब्बाथ पाळण्यास शिकवते.
सावली असलेल्या जुन्या कराराच्या काळात कोकऱ्यांचे बळी दिले जात आणि त्यांचे रक्त सांडले जात असे, आणि या बलिदानांद्वारे लोक परमेश्वराची उपासना करीत. वास्तविकता असलेल्या नवीन कराराच्या काळात, इब्री लोकांस पत्र ७ आपल्याला याउलट शिकवतो: “कारण याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते.” म्हणून उपासना करण्याची आपली पद्धत बदलली आहे.
वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड येशूच्या उदाहरणाचे अनुसरण करून शब्बाथ दिवशी [शनिवारी] आत्म्याने व खरेपणाने परमेश्वराची उपासना करते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण