आजकाल, अनेक चर्च दावा करतात की त्यांनी पेन्टेकॉस्टचा दिवस पाळला आणि पवित्र आत्मा प्राप्त केला.
मात्र, आपण पवित्र आत्म्याचे आशीर्वाद तेव्हाच प्राप्त करू शकतो जेव्हा आपण परमेश्वराने स्थापित केलेल्या नियमानुसार स्वतः परमेश्वराने ठरवून दिलेल्या दिवशी पेन्टेकॉस्ट पाळतो.
पेन्टेकॉस्टचा दिवस प्रथम फळाच्या [पुनरुत्थानाच्या दिवसा] दिवसानंतरचा पन्नासावा दिवस आहे.
येशूच्या वचनानुसार, शिष्यांनी स्वर्गरोहणाच्या दिवसापासून दहा दिवस मार्कच्या वरच्या खोलीत प्रार्थना केली आणि पेन्टेकॉस्ट पाळून पवित्र आत्मा प्राप्त केला.
येशूच्या वचनांनुसार पेन्टेकॉस्टचा दिवस पाळून बायबलमध्ये भविष्यवाणी केलेल्या पवित्र आत्म्याचा आशीर्वाद प्राप्त करणारे वर्ल्ड मिशन
सोसायटी चर्च ऑफ गॉड हे एकमेव चर्च आहे.
नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वार्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले.
आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या.
तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
प्रेषितांची कृत्ये २:१–४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण