इ.स ७० मध्ये रोमद्वारे नाश झाल्यानंतर, इस्राएल राष्ट्र १,९०० वर्षे देशाशिवाय जगभर भटकत राहिले आणि १९४८ मध्ये त्यांना चमत्कारिकरित्या स्वातंत्र्य मिळाले.
अंजिराच्या झाडाच्या भविष्यवाणीनुसार, १९४८ मध्ये जेव्हा इस्राएल स्वतंत्र झाले, तेव्हा ख्रिस्त आन सांग होंग दावीदाच्या सिंहासनावर बसले. ते दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आहेत.
अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच आहे असे समजा.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण