ज्याप्रमाणे योशीया राजा आणि हिज्कीया राजा यांनी वल्हांडण पाळताना सर्व मूर्ती काढून टाकल्या आणि पूर्ण मनाने व जिवाने केवळ परमेश्वराची सेवा केली, त्याचप्रमाणे आजही आपण केवळ नवीन कराराचा वल्हांडण पाळूनच, “माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत,” या पहिल्या आज्ञेचे पालन करू शकतो.
आपण जेव्हा परमेश्वराशिवाय इतर दैवतांची उपासना करतो, तेव्हा आपण, मानवजाती, कधीही तारण किंवा आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी नवीन कराराचा वल्हांडण पुनर्संचयित केला आहे, ज्याद्वारे आपण केवळ परमेश्वराची सेवा करू शकतो, आणि तो साजरा करण्यास आपल्याला सांगितले आहे.
. . . “ह्या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळा.” . . . मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या सर्व मनाने, आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व बलाने परमेश्वरभजनी लागणारा योशीयासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही.
२ राजे २३:२१–२५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण