जरी एक पापी आपल्या पापाला विसरला आणि एक नवीन आयुष्य जगला,
तरी पण त्याचे पाप कधी मिटत नाहीत.
मानवजाती अनिश्चित कैदी आहेत ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले आहे आणि स्वर्ग किंवा नरकाच्या
न्यायाची वाट पाहत आहेत. नवीन कराराच्या नियमाद्वारे या पृथ्वीवर
पश्चात्ताप करण्याच्या शेवटच्या संधीनंतर, त्यांना परमेश्वराच्या न्यायासना समोर
उभे राहिले पाहिजे, आणि त्यांना त्यांच्या पापांबद्दल शेवटचा न्याय दिला जाईल.
नवीन कराराच्या नियमामध्ये आपल्या सर्व पाप आणि अपराधांना दूर करण्याचे अभिवचन आहे.
अध्यात्मिक पाप्यांच्या गंभीर पापांना दूर करण्यासाठी येशूने वधस्तंभावर दु:ख सहन केले.
ख्रिस्त आन सांग होंगजी आणि माता परमेश्वर यांनी नवीन कराराच्या नियमाला पुनर्स्थापित केले
ज्यामध्ये मुक्तीची अशी कृपा समाविष्ट आहे. जसे येशूने केले, तसेच, ते “पश्चात्ताप करा”
पुकारत आहेत आणि मानवजातीचे मार्गदर्शन स्वर्गाच्या राज्यात करत आहेत.
ज्याअर्थी माणसांना एकदांच मरणें
व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे...
इब्री लोकांस पत्र ९:२७
तेव्हां मरण व अधोंलोक हीं अग्नीच्या सरोवरांत टाकलीं गेलीं.
अग्नीचें सरोवर हें दुसरें मरण होय.
ज्या कोणाचें नांव ‘जीवनाच्या पुस्तकांत’
लिहिलेले सापडलें नाहीं, तो अग्नीच्या सरोवरांत टाकला गेला.
प्रकटीकरण २०:१४-१५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण