पिताच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या युगांमध्ये जीवनाचे पाणी देणारा केवळ परमेश्वर आहे.
मात्र, काही लोक म्हणतात की संत जीवनाचे पाणी देऊ शकतात. हे मूर्खपणाचे आहे की, जे संत केवळ परमेश्वराचे जीवनाचे पाणी पोहोचवतात, तेच ते देणारे आहेत असे म्हणतात.
हे त्या पोस्टमनसारखे आहे जो पत्र पोहोचवताना म्हणतो, “मीच पाठवणारा आहे.” दुसऱ्या कोणी दिलेली वस्तू आपण देत असल्याचा आव आणणे निरर्थक आहे. परमेश्वराकडून आलेली वस्तू आपणच देत आहोत असे म्हटल्यास, आपल्यावर शाप ओढवेल.
परमेश्वराचे लोक या नात्याने, आपण हे जाणले पाहिजे की, या युगात परमेश्वर जीवनाचे पाणी देण्यासाठी कोणत्या रूपात येतात, बायबल परमेश्वराचे वर्णन पवित्र आत्मा आणि वधू असे का करते, आणि ते कसे जीवनाचे पाणी देतात.
चर्च ऑफ गॉड पवित्र आत्मा आन सांग होंग आणि वधू, माता परमेश्वरावर विश्वास ठेवते. आम्ही आशा करतो की, पिता व माता परमेश्वराच्या जीवनाच्या पाण्याने तुम्हाला अनंतकालिक जीवन प्राप्त होईल.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण