पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर, जे आत्मा व वधू आहेत, त्यांनी एकसोबत गोष्टी निर्माण करणे सुरु केले आणि एकसोबत सृष्टीला समाप्त देखील करतील.
पण जे लोक तारणाच्या प्रबंधाला समजत नाहीत ते म्हणतात की मरीया वधू आहे.
मात्र, कुमारी मरीया किंवा संत प्रकटीकरण २२ मधील वधू असू शकत नाहीत, कारण ती येशूची पत्नी आणि आपल्याला जीवनाचे पाणी देणारी आहे.
पवित्र आत्म्याच्या युगात आपल्याला जीवनाचे पाणी देणारे आत्मा आणि वधू, पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आहेत.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण