प्रथम चर्चच्या काळात, क्रॉस एक मृत्यूची शिक्षा देण्याचे साधन आणि मूर्तिपूजकतेचे प्रतीक होते.
मात्र, कॉन्स्टंटाईनच्या काळापासून, ख्रिस्ती लोकांद्वारे एक प्रतिक म्हणून क्रॉसचा वापर केला जात आहे.
आजही, जे क्रॉस बनवतात आणि त्याची उपासना करतात ते नष्ट होतील.
अशा प्रकारे, आपण ख्रिस्ताद्वारे स्थापित केलेल्या नवीन करारावर विश्वास ठेवला पाहिजे आणि तारण मिळवले पाहिजे.
जगातील अनेक चर्चकडे क्रॉस आहे, पण फक्त चर्च ऑफ गॉड मूर्तीला नाकारते आणि नवीन कराराचे पालन करते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण