निंदा करणारे या गोष्टीवर भर देतात की, शव खाणार्या गरुडाला परमेश्वर म्हटले जाऊ शकत नाही.
मात्र, परमेश्वर आपल्याला बायबलमधील विविध दाखल्यांच्या माध्यमातून त्यांचे चरित्र समजू देतात.
जर परमेश्वराची तुलना शव खाणार्या प्राण्याशी करणे अशक्य आहे,तर परमेश्वराची तुलना न हलू शकणार्या द्राक्षवेल किंवा मंदिराशी करणे देखील अशक्य आहे.
पण, बायबल परमेश्वराची तुलना द्राक्षवेल किंवा मंदिराशी करते.
म्हणून, दाखल्याच्या रुपाने दाखवलेल्या एखाद्या पशूपासून परमेश्वराच्या पावित्र्याला शोधण्याचा प्रयत्न करणे तर्कहीन आहे आणि त्यांचा आग्रह सर्व कारणांच्या पलीकडे आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण