परमेश्वराच्या सामर्थ्याने, इस्राएल लोकांना मिसरमधील ४३० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात आले आणि ते कनानच्या दिशेने निघाले. पण, इस्राएल लोक त्या परमेश्वराच्या कृपेला विसरले ज्याने त्यांना मुक्त केले. “तुम्ही
आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले?”
ज्या लोकांनी तक्रार केली, त्यांना विषारी साप चावला आणि ते मेले. (गण २१:६)
परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.” गण २१:८
मग, त्यांना वाचवणारा पितळेचा साप होता का?
नाही. परमेश्वर त्यांच्या शब्दांद्वारे त्यांना वाचवले, “सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.” असे असले तरी, इस्रायली लोकांनी शेकडो वर्षांपासून पितळेच्या सापाला गूढ सामर्थ्य आहे असा विचार करुन त्याचा आदर केला.
जेव्हां हिज्कीया राजाने पितळेच्या नागाचे तुकडे तुकडे केले, तेव्हां परमेश्वराने त्याची प्रशंसा केली, आणि त्याने जे काही हाती घेतले त्यात त्याला यश मिळवून दिले. (२ राजे १८:३–७)
परमेश्वराने हिज्कीयाची प्रशंसा का केली ज्याने पितळेच्या सापाचे तुकडे केले? कारण की जो मूर्तीची उपासना करतो त्याचा नाश होईल.
पितळेच्या सापाची उपासना करण्याचा इतिहास ही भविष्यवाणी होती की चर्च वधस्तंभ स्थापित करतील आणि नष्ट होतील.
“जसा मोशेने अरण्यात (पितळेच्या) साप उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; . . .” योह ३:१४–१५
तो वधस्तंभ नाही ज्याने आपल्याला वाचवले होते, पण येशूने वाचवले होते. (१ पेत्र १:१८–१९). मात्र, आज चर्च वधस्तंभाला आदर करतात, जसे इस्राएल लोक पितळेच्या सापाला आदर देत असत. वधस्तंभ काही नाही पण लाकडाचा तुकडा आहे, जसे पितळेचा साप काही नाही पण पितळेचा तुकडा आहे. चर्च, ज्यांनी वधस्तंभ स्थापना केली, नष्ट होतील (अनु २७:१५). चर्च, ज्यांनी वधस्तंभ स्थापना केली, नष्ट होतील (अनु २७:१५).
“ ‘माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’ ” प्रक १८:४
दुसरे येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी यांच्या शिकवणीनुसार, चर्च ऑफ गॉड सर्व लोकांना सांगत आहे की पितळेच्य सापाची घटना वधस्तंभ आदराची भविष्यवाणी आहे. कृपया चर्च ऑफ गॉडमध्ये या, जे सियोन आहे जेथे माता परमेश्वर, पवित्र आत्म्याच्या युगातील तारणहार राहतो, आणि तुम्ही शेवटच्या नाशातून वाचाल आणि वाचवाल.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण