स्थापन झालेले चर्च या भविष्यवाणीचा चुकीचा अर्थ लावतात, ‘पाहा, तो मेघांसहित येतो;’ प्रत्येक डोळा त्याला ‘पाहील’, . . . (प्रक १:७)
आणि आग्रहाने सांगतात की दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त देहामध्ये येत नाही पण एका अलौकिक घटनेने प्रकट होतात
ज्याला सर्व मानवजाती पाहू शकतो.
मात्र, जसे यशया ४०:५ मधील भविष्यवाणी आहे की सर्व मानवजाती परमेश्वराच्या पहिल्या आगमनाच्यावेळी
त्याचे गौरव पाहतील याचा अर्थ असा नाही की पृथ्वीवरील मानवजाती त्याला पाहतील,
प्रकटीकरण १:७ चा अर्थ असा नाही की पृथ्वीवरील सर्व मानवजाती त्याला पाहतील.
याचा अर्थ आहे की ते देहामध्ये येतील म्हणजे कोणीही त्यांना पाहू शकेल.
त्यांचा आग्रह त्यांना बायबलचा अर्थ विकृत करण्यास भाग पाडत आहे, आणि स्वतःच्या मनाने बायबलचा अर्थ लावणे
त्यांना फक्त त्या लोकांप्रमाणेच नाशाकडे घेऊन जाईल ज्यांना ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्यावेळी
तारणकर्ता म्हणून आले त्यांना नाकारले होते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण