जगातील बहुतेक ख्रिस्ती लोक विचार करतात की फक्त पिता परमेश्वर अस्तित्वात आहेत,
पण बायबलचा मूळ इब्री मजकूर, परमेश्वराचे वर्णन करण्यासाठी एलोहिम म्हणजे अनेकवचनाचा वापर करतो.
याचा अर्थ आहे की फक्त पिता परमेश्वर नाही.
चर्च ऑफ गॉड एलोहिम परमेश्वर, दुसर्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवते.
मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; . . .”
देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.
उत्पत्ति १:२६–२७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण