सर्वात प्रथम, आईचे दूध हे आई आणि बाळामध्ये एक मजबूत आणि विशेष बंधन निर्माण करते आणि हा पोषक तत्वांचा एक मूलभूत स्रोत आहे.
सुरुवातीचे दूध, कोलोस्ट्रम, एका नैसर्गिक लस प्रमाणे कार्य करते, जे नवजात बाळाला संरक्षण देते.
आईच्या दुधामधील कोलोस्ट्रममुळे, बाळाला विविध रोगांपासून १००% संरक्षण मिळते.
आईच्या दुधाचे महत्व ओळखणे, फक्त भौतिक क्षेत्रातच नाही तर आध्यात्मिक जगामध्ये देखील एका महत्वाच्या तत्वावर प्रकाश टाकते.
“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”
प्रकटीकरण ४:११
ज्याप्रमाणे पृथ्वीवर आपल्या बाळाला स्तनपान करणारी माता आहे, त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये आत्मिकरित्या आपल्याला स्तनपान करणारी आत्मिक माता देखील आहे?
बायबल स्वर्गामधील आत्मिक माताच्या अस्तित्वाची खात्री देते, जे की एका माताद्वारे आपल्या बाळाचे पालनपोषण करण्याच्या सांसारिक अनुभवाच्या समांतर आहे.
“वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.”
गलतीकरांस ४:२६
बायबल भविष्यवाणी करते की शेवटल्या दिवसांमध्ये ज्यांना तारणाची गरज आहे अशा सर्व मानवजातीला, स्वर्गीय यरुशलेम माता आत्मिक दूध, म्हणजेच आत्मिक पांढरे रक्त, प्रदान करतील.
“यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्लासा; . . .
म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल . . .”
कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, नदीप्रमाणे शांती . . . वैभव मी तिच्याकडे वाहवतो; तुम्ही स्तनपान कराल, तुम्हांला कडेवर वागवतील, मांडीवर खेळवतील.”
यशया ६६:१०–१३
जसे एका बाळाला शारिरीक माताच्या माध्यमातून जीवन मिळते, तसेच आपण आत्मिक माताच्या माध्यमातून तारण प्राप्त करु शकतो.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण