परमेश्वराच्या मुलांना माहित पाहिजे की ते परमेश्वराला कोणत्या दिवशी भेटू शकतात.
परमेश्वराने सहा दिवसांत आकाश व पृथ्वी निर्माण करून सातव्या दिवशी विसावा घेतला, आणि त्याला दहा आज्ञांपैकी चौथी आज्ञा म्हणून नेमले.
येशूने शब्बाथ दिवसाला “माझा दिवस” म्हटले आणि त्यांनी स्वत: शब्बाथ पाळण्याचे उदाहरण मांडले.
मग ज्या नासरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचन करण्यास उभा राहिला. लूक ४:१६
सातवा दिवस शब्बाथ रविवार नसून शनिवार आहे.
बायबल नोंद करते की येशूचे पुनरुत्थान आठवड्याच्या पहिल्या दिवशी (रविवारी) झाले, यावरून शब्बाथ दिवस शनिवार आहे हे निश्चित होते.
या वचनांनुसार, वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड सातवा दिवस शब्बाथ, शनिवारी परमेश्वराची उपासना करते.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण