जर एकच परमेश्वर आहे, तर त्याचा उल्लेख नेहमी एकवचनात केला पाहिजे. मात्र, बायबलमध्ये त्याला “आपण” या अनेकवचनी रूपातही संबोधले आहे.
आजही, “आपण” हा शब्द अनेक बायबल विद्वानांसाठी एक रहस्य आहे, पण ख्रिस्त आन सांग होंग यांनी त्यामागील लपलेला अर्थ प्रकट केला.
परमेश्वर, ज्यांनी आपल्या प्रतिरूपात नर व नारी निर्माण केले आणि पवित्र आत्म्याच्या युगात अनंतकालिक जीवन देतात, ते पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आहेत.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण