जुन्या करारातील मोशेच्या नियमशास्त्रानुसार खुन्यांना मृत्यूदंड द्यावा असा नियम होता, पण ज्यांनी चुकून एखाद्याला ठार मारले होते, ते शरण नगरात पळून गेल्यास जिवंत राहू शकत होते.
मात्र, त्यांना आपल्या कुटुंबाकडे, आपल्या गावी परत जाण्याचा एकमेव मार्ग मुख्य याजकाचा मृत्यू होता.
शरण नगराचा नियम म्हणजे सावली म्हणून आत्मिक जग प्रकट करणारी व्यवस्था आहे. सर्व मानवांना स्वर्गात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली गेली असून, ते आत्मिक शरण नगर असलेल्या या पृथ्वीवर बंदिस्त असलेले पापी आहेत. तरीही, मुख्य याजक येशूने आपल्या मृत्यूद्वारे स्थापित केलेल्या नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे आपण आपल्या आत्मिक घरी, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात, परत जाऊ शकतो.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण