सदोम आणि गमोराच्या दिवसांत, लोटाच्या जावयांना आपत्तीस सामोरे जावे लागले कारण त्यांनी इशाऱ्याला थट्टा मानले. परमेश्वराच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संदेष्ट्याला रस्त्यात सिंहाने ठार मारले. मोशेच्या काळात, वल्हांडण न पाळणाऱ्या प्रत्येक मिसरी घरातील ज्येष्ठ पुत्र मरण पावला. या इतिहासातून आपण शिकतो की, या युगात दिलेल्या परमेश्वराच्या चेतावणीच्या संदेशाकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
ख्रिस्त आन सांग होंग म्हणाले, परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हीच त्यावरची प्रीती होय.
त्यांनी आपल्याला हे देखील शिकवले की, जसे निर्गमच्या वेळी, केवळ वल्हांडणाच्या आज्ञेचे पालन केल्यानेच आपण आपत्तीपासून मुक्तीचे चिन्ह प्राप्त करू आणि भविष्यवाणी केलेल्या शेवटच्या आपत्तींमध्ये परमेश्वराच्या संरक्षणाखाली राहू.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण