पिता आन सांग होंग आणि स्वर्गीय माता यांनी केलेले तारणाचे कार्य: तारणाचे अंतिम कार्य, आध्यात्मिक आदम म्हणून नवीन कराराचे सत्य पुनर्सथापित करणाऱ्या पिता आन सांग होंग, आणि आध्यात्मिक हव्वा म्हणून आपल्याला अनंतकालिक जीवन देणाऱ्या स्वर्गीय माता यांच्याद्वारे पूर्ण केले जाईल.
पवित्र आत्म्याच्या युगात कोकऱ्याच्या लग्नाची मेजवानी कोठे होते? केवळ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हेच लोकांना कोकरा आणि त्याच्या पत्नीने आयोजित केलेल्या स्वर्गीय लग्नाच्या मेजवानीत सहभागी होण्यास सांगून परमेश्वराच्या तारणाची सुवार्ता संपूर्ण जगाला देते.
“आपण आनंद’ व ‘उल्लास करूं’ व त्याचें गौरव करूं; कारण कोंकऱ्याचें लग्न निघालें आहे, आणि त्याच्या नवरीनें स्वतःला सजविलें आहे.” प्रकटीकरण १९:७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण