सुरुवातीपासूनच, परमेश्वराने पिताच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या युगांमध्ये विभागून आपल्या तारणाची योजना बनवली, आणि प्रत्येक युगात तारणकर्त्याच्या योग्य नावाने स्तुती व प्रार्थना करणाऱ्यांना तारणाचा आशीर्वाद दिला.
जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ख्रिस्त आन सांग होंग, येशूचे नवीन नाव आणि नवीन यरुशलेम माता परमेश्वर यांना तारणकर्ता म्हणून स्वीकारतात, तेच तारण प्राप्त करतात, जसे मोशेने यहोवाला तारणकर्ता म्हणून स्वीकारले आणि प्रथम चर्चने येशूला तारणकर्ता म्हणून स्वीकारले.
जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; . . . त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन. प्रकटीकरण ३:१२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण