स्वर्गाच्या राज्यात मरणाच्या योग्य पाप केल्यानंतर
पृथ्वीवर टाकण्यात आलेल्या मानवजातीला वाचविण्यासाठी,
परमेश्वर स्वत: पुत्राच्या युगामध्ये येशूच्या नावाने आले,
आणि या पवित्र आत्म्याच्या युगात ख्रिस्त आन सांग होंग जी
नावाने स्वर्गीय माता सोबत पृथ्वीवर आले.
फक्त ख्रिस्त आन सांग होंग जीच आहेत, ज्यांनी नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे
मृत्यू नाहीसा करण्याची मेजवानी तयार केली, जी इ.स ३२५ मध्ये
रद्द झाल्यापासून बर्याच काळापर्यंत करण्यात आली नव्हती.
सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी,
राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करत आहे;
उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.
. . . तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो.
यशया २५:६–८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण