असंख्य पंथ आणि धर्म असलेल्या या युगात, येशूने निदणाचा दाखला याद्वारे, ज्याद्वारे आपण पूर्ण तारण प्राप्त करू शकतो ते सत्य आणि असत्य यातला फरक स्पष्ट केला.
गहू म्हणजे तीन वेळातील सात सण—नवीन कराराची सत्ये, जसे की शब्बाथ आणि वल्हांडण, जे येशूने सुरुवातीच्या मंडळीच्या काळात पेरले होते.
दुसरीकडे, रविवारची उपासना, ख्रिसमस आणि क्रूस हे खोटे आहेत—हे निदण आहेत जे परकीय धर्मांच्या चालीरीतींमधून आले आहेत, ज्यांना अंधारयुगात मंडळीमध्ये आणले गेले.
बायबल साक्ष देते की निदण अग्नीमध्ये जाळले जाईल.
दुसर्यांदा आलेल्या ख्रिस्त आन सांग होंग यांच्या शिकवणीनुसार, चर्च ऑफ गॉड नवीन कराराच्या सणांचे पालन करते, जसे येशू आणि प्रेषितांनी केले होते.
मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.
मत्तय ७:२१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण