जर आपण चांगले बी पेरले, तर आपण नक्कीच चांगले परिणाम प्राप्त करणार, आणि जर आपण वाईट बी पेरले,
तर आपण वाईट परिणाम कापणार.
आपण तो इतिहास लक्षात ठेवला पाहिजे जेथे चाळीस वर्षे रानात तक्रार करणाऱ्या इस्राएल लोकांचा नाश झाला आणि तरुण दावीद, शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांनी आपल्या कृपेने भरलेल्या विश्वासाच्या वचनांद्वारे
आनंद देण्याद्वारे परमेश्वराकडून खूप आशीर्वाद प्राप्त केला होता.
ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या शिकवणीनुसार, चर्च ऑफ गॉडचे सदस्य नेहमी घरामध्ये,
चर्चमध्ये आणि समाजामध्ये चांगल्या कार्यांद्वारे आणि चांगल्या शब्दांद्वारे सांत्वन आणि समर्थन देतात.
आज, ते जड जीवनातून थकलेल्या लोकांना परमेश्वराच्या तारणाची आनंदी बातमी सांगण्यासाठी
जोमाने पुढे जातात, आणि घोषणा करतात, “स्वर्गाचे राज्य आहे जेथे मरण, दु:ख व कष्ट नाही.”
चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल.
कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.”
मत्तय १२:३५–३७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण