जरी परमेश्वराने विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाहतूक आणि इंटरनेट मधील प्रगतीद्वारे सुवार्तेचा प्रसार करण्याचा मार्ग मोकळा केला आहे, पण आपण नवीन कराराचे ज्ञान आणि ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्याबद्दलचे सत्य त्वरित जगात पसरवले पाहिजे.
जरी प्रेषित पौलाने संतांना तुरूंगात टाकले आणि त्यांचा छळ केला, तरी येशू ख्रिस्ताबद्दल सत्य समजण्यापूर्वीच त्याने असे केले. त्याचप्रमाणे, ज्यांना चर्च ऑफ गॉड, शब्बाथ आणि वल्हांडण माहित नाही, परंतु त्यांच्याविरुद्ध बोलतात त्यांना आपण परमेश्वराचे खरे ज्ञान शिकवले पाहिजे. असे केल्याने, आपण त्यांना तारणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो, जे परमेश्वराला सर्वात जास्त आनंद देतो.
मग त्यानें त्यांना सांगितलें कीं सर्व जगांत जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचें तारण होईल; जो विश्वास धरीत नाहीं तो शिक्षेस पात्र ठरेल. मार्क १६:१५–१६
हे आपला तारणारा देव . . . त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे. तीमथ्याला पहिलें पत्र २:३–४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण