आपल्या आयुष्यादरम्यान, अनेक वेग-वेगळे उपक्रम असतात,
जसे कि विविध व्यवसायांमध्ये काम करणे आणि ज्ञानाला विकसित करणे.
मात्र, अखेरीस, जेव्हां आपण आत्मा व वधू पिता आन सांग होंग
आणि माता परमेश्वराला भेटतो, तेव्हां आपण जीवनाचे पाणी प्राप्त करु शकतो,
आपल्या पापांची क्षमा प्राप्त करु शकतो,
आणि आपल्या सार्वकालिक घरी, स्वर्गाच्या राज्यामध्ये परत जाऊ शकतो.
बायबल, जे पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांद्वारे लिहिण्यात आलेले भविष्यवाणीचे पुस्तक आहे,
भविष्यवाणी करते की परमेश्वर, जे सत्याचा प्रकाश आहेत,
अंधकाराने झाकलेल्या पृथ्वीवर येतील आणि मनुष्यजातीला वाचवतील
आणि माता परमेश्वराचा विरोध करणारा, एदेन बागेतला सैतान,
नाशाचा सामना करेल.
“आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती
ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन;
ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”
उत्पत्ति ३:१५
तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे
तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला;
आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला.
प्रकटीकरण १२:१७–१८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण