प्रथम चर्च चे संत सर्व प्रकारचा छळ, त्रास, अडचण असतांनाही
शेवटपर्यंत न हारता परमेश्वराचे पालन करण्यासाठी विश्वासाच्या मार्गावर चालले.
ते असे करु शकले कारण की त्यांना हे जाणवले की ख्रिस्ताने जे वधस्तंभावर
त्यागाचे रक्त सांडले ते आमच्या पापांसाठी होते.
आणि त्यांनी आपल्या विशाल प्रेमाने आम्हाला वाचवले.
ज्या प्रकारे ब्युटी अॅण्ड द बीस्ट मध्ये प्राणि खर्या प्रेमाची जाणीव झाल्यानंतर
परत राजकुमारामध्ये बदलला गेला होता, त्याचप्रमाणे जेव्हा आपण पिता आन सांग होंग
आणि माता परमेश्वराचे विशाल प्रेम जाणवते तेव्हा आपण उपासना करण्यास व
परमेश्वराकडे प्रार्थना करण्यास उत्सुक असू शकतो आणि स्वर्गीय लोकांमध्ये बदलू शकतो.
मी तुम्हांस नवी आज्ञा देतो की,तुम्हीं एकमेकांवर प्रीति करावी;
जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्हींही एकमेकांवर प्रीति करावी.
तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे
त्यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.
योहान १३:३४-३५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण