संतान आपल्या कामगिरीचा अभिमान बाळगतात आणि आपल्या माता-पिताकडून बक्षिसाची अपेक्षा करतात, पण माता-पिता, आपल्या संतानांसाठी आपले जीवन समर्पित करूनही, त्या मोबदल्यात काहीच मागत नाहीत पण आणखी देण्याची आशा करतात.
आपण आपल्या शारिरीक माता-पिता आणि आत्मिक माता-पिताच्या प्रेम आणि बलिदानाला ओळखले पाहिजे आणि प्रेम देण्याचा सराव केला पाहिजे.
वधस्तंभावरील बलिदान हे एकमेव बलिदान नाही जे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी केले होते.
त्यांची कृपा इतकी महान आणि गहन आहे की ती जुन्या करारातील सर्व सणांमध्ये बलिदान केलेल्या पशूंच्या मृत्यूच्या माध्यमातून व्यक्त केली जाऊ शकते.
अशा प्रकारच्या गहन बलिदान आणि प्रेमाने, दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर आपल्या हरवलेल्या स्वर्गीय संतानांना शोधण्यासाठी या पृथ्वीवर आले आहेत.
त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापपाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या
आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.
लूक १५:७
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण