जेव्हा आपण जगिक गोष्टींसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो, आणि परमेश्वर आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळे उत्तर देतात, तेव्हा आपण म्हणू शकतो, “परमेश्वर माझ्या प्रार्थनेचे उत्तर का देत नाहीत.”
मात्र, हे खरे नाही.
आपल्याला माहित असले पाहिजे की, हे आपल्या आत्म्यांना लाभ देणार्या स्वर्गाच्या राज्याचा आशीर्वाद आपल्याला देण्यासाठी, ही परमेश्वराच्या प्रेमाची पद्धत आहे.
जानेवारी १९५१ मध्ये थंडीच्या दिवशी एका बाळाला वाचविण्यासाठी स्वत:चा त्याग करणाऱ्या माताचे प्रेम आपल्याला आपले आत्मिक पिता-माता, ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या बलिदानाबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते.
त्यांनी मनुष्यजातीच्या पापांना दूर करण्यासाठी आणि मानवजातीला सार्वकालिक स्वर्गाचे राज्य देण्यासाठी स्वत:चे बलिदान केले.
प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे; जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो.
जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे.
१ योहान ४:७–८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण