जैतूनाच्या डोंगरावरून येशूचे स्वर्गारोहण पाहणार्या शिष्यांना जाणवले की
पवित्र आत्म्यावाचून, संपूर्ण जगामध्ये सुवार्तेचा प्रचार केला जाऊ शकत नाही.
अशाप्रकारे, त्यांनी स्वर्गरोहणाच्या दिवसापासून ते पेन्टेकॉस्टच्या दिवसापर्यंत दहा दिवस
प्रामाणिकपणे प्रार्थना केली आणि पहिल्या पावसाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली.
जेव्हा एलीयाने कर्मेल डोंगरावर ८५० खोट्या संदेष्ट्यांना हारवले, तेव्हा विजयापूर्वी प्रार्थना करण्यात आली.
येशू, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर, जे मनुष्यजातीच्या तारणासाठी या पृथ्वीवर आले,
त्यांनी दररोज पहाटेच्या प्रार्थनेने सुवार्तेचे आपले कार्य सुरू करण्याद्वारे एक उदाहरण स्थापित केले.
म्हणून, चर्च ऑफ गॉडचे सदस्य देखील प्रार्थनेच्या माध्यमातून आत्मिक शक्ती प्राप्त करुन आपल्या दिवसाची सुरुवात करतात.
मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल,
ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.
कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते
व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.
मत्तय ७:७–८
म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल
ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल.
मार्क ११:२४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण