परमेश्वराने इस्त्राएल लोकांना रानामध्ये शब्बाथ दिवसासारख्या आपल्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रशिक्षीत केले म्हणजे ते कनानमध्ये परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करु शकतील.
त्याचप्रमाणें, परमेश्वर त्या लोकांना जे स्वर्गाच्या राज्याची आशा बाळगतात, स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वर्गीय भाषा, जी प्रेम, विश्वास, आशा आणि तारणाची भाषा आहे, शिकण्याची परवानगी देतात.
स्वर्गीय भाषा बोलणार्यांना परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त झाले.
यहोशवा आणि कालेब यांनी कनानमध्ये प्रवेश केला आणि दानीएलाच्या तीन मित्रांना धगधगीत अग्नीच्या भट्टीतून वाचवण्यात आले.
त्याचप्रमाणें, जे लोक ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वराच्या शिकवणींनुसार स्वर्गीय भाषा बोलतात, ते सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करु शकतात.
कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करितों; कोणी जर बोलण्यांत चुकत नाहीं तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरहि कह्यांत ठेवण्यास समर्थ आहे. ... तशीच जीभहि लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते!
जीभ ही आग आहे; ती अनीतीचें भूवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचें चक्र पेटविणारी आणि नरकानें पेटविलेली अशी आहे.
याकोबाचे पत्र ३:२-६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण