ज्याप्रमाणे रानातील ४० वर्षांच्या दरम्यान,
परमेश्वराने इस्त्राएल लोकांच्या हृदयाला
शेवटपर्यंत प्रतिकुल परस्थिती मध्ये पारखले
आणि शुध्द केले, त्याप्रमाणे आपण नेहमी
परमेश्वराच्या वचनांचा सामना करतो
ज्याचे या विचारासोबत पालन करणे
आपल्यासाठी कठीण असते,
“मी प्रत्यक्षात या वचनांचे पालन करु शकतो काय?
तथापि, परमेश्वर आपल्याला वचनाचे
पालन करण्याची परवानगी देऊन
आपल्याला सोन्या सारखे शुध्द करतात
म्हणजे आपण परमेश्वराच्या संततीच्या रुपात
पुन्हा जन्म घेऊ शकू
आणि स्वर्गीय आशिर्वादांना प्राप्त करु शकू.
१९१३ मध्ये, अमेरिकेमध्ये प्रकाशित एक कादंबरी पॉलियाना मध्ये, पॉलियाना ने “आनंदी खेळ” च्या द्वारे आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी केले
त्या प्रमाणे, आपण, परमेश्वराच्या संततीला, स्वर्गाच्या गौरवशाली राज्याच्या आशिर्वादा बाबत विचार करुन, ज्याचा पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आपल्यावर वर्षाव करतील, सर्वदा आनंदी राहीले पाहीजे आणि उपकारस्मरण केले पाहीजे.
सर्वदा आनंदित असा;
निरंतर प्रार्थना करा.
सर्व स्थितीत उपकारस्तुति करा....
१ ले थेस्सलनीकरांस पत्र ५:१६-१८
रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात,
पण परमेश्वर हृदये पारखितो.
नीतिसूत्रे १७:३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण