ख्रिस्ती म्हणून, आपण आपले जीवन जगतांना जगातील मिठ आणि प्रकाश झाले पाहिजे.
यासाठी, परमेश्वराने आपल्याला शिक्षण दिले आहे; “आत्म्यात उत्सुक असा;
प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा;
संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा; पवित्र जनांच्या गरजा भागवा;आतिथ्य करण्यात तत्पर असा.
खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येकजण दुसर्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.”
ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी म्हंटले की जेव्हा आपण पापांची क्षमा
आणि परमेश्वराद्वारे दिलेल्या तारणाच्या कृपेची जाणीव करतो व
एकमेकांसोबत त्याची देवाण-घेवाण करतो, तेव्हा ते नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन करणे आहे.
खर्या ख्रिस्ती लोकांना याच मनाने प्रेमाचा सराव केला पाहिजे.
म्हणून बंधूजनहो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितों की…
देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे,
म्हणून ह्या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने
स्वत:चे रुपांतर होऊ द्या.
रोमकरांस पत्र १२:१-२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण