बायबल भविष्यवाणी करते की जेव्हा मानवजातीला बाप्तिस्म्याद्वारे भूतकाळातील सर्व पापे आणि पापी स्वभाव धुवून नीतिमान कार्याद्वारे पुनर्जन्म घेईल, तेव्हा ते स्वर्गीय माता, वधूचे सुंदर तागाचे तलम वस्त्र बनतील, आणि राजकीय याजकगण म्हणून स्वर्गाच्या राज्यात सार्वकालिक गौरवाचा उपभोग घेतील.
स्वर्गातील राजकीय याजकगण बनण्यासाठी, एखाद्याने बायबलद्वारे परमेश्वराच्या शिकवणी प्राप्त केल्या पाहिजे. चर्च ऑफ गॉडचे सदस्य फक्त शब्बाथ आणि वल्हांडणच पाळत नाहीत, पण आपल्या अंत:करणावर ख्रिस्त आन सांग होंग यांच्या शिकवणीला देखील कोरतात ज्यांनी म्हटले होते, “परस्पर एकचित्त असा. एकचित्त राहा. एकमेकांवर प्रीति करा. नवा मनुष्य धारण करा,” त्यांना आचरणात आणतात आणि चांगल्या कृत्यांद्वारे परमेश्वराचे गौरव संपूर्ण जगाला प्रगट करतात.
आपण आनंद’ व ‘उल्लास करूं’ व त्याचें गौरव करूं; कारण कोंकऱ्याचें लग्न निघालें आहे, आणि त्याच्या नवरीनें स्वतःला सजविलें आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असें तागाचें तलम वस्त्र नेसावयाला दिलें आहे; तें तागाचें तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांचीं नीतिकृत्यें आहेत. प्रकटीकरण १९:७–८
मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परूशी ह्यांच्यापेक्षां तुमचें नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाहीं. मत्तय ५:२०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण