परमेश्वराने आपल्या जागी एका देवदूताला न पाठवता स्वत: या पृथ्वीवर बलिदान बनण्यासाठी
आले आणि त्या सर्व दु:खाला आणि कष्टांना सहन केले ज्यातून आपण गेले पाहिजे होते, ही वस्तुस्थिती स्पष्टपणे दर्शविते की, परमेश्वर मनुष्यजातीला किती जपतात आणि त्यांच्यावर किती प्रेम करतात.
सियोन ते ठिकाण आहे जेथे नवीन करारातील धन्यवाद आणि स्वर्गाची आशा ओसंडून वाहते.
जसे की पिता आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर, भाऊ आणि बहिणींसह, सियोनमध्ये एकत्र आहेत,
म्हणून चर्च ऑफ गॉडचे सदस्य आनंदाने जगाच्या सर्व चिंता आणि त्रासांवर मात करतात.
प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे;
जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो.
जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे.
[१ योहान ४:७–८]
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण